ट्विटर वॉर
इकडून सोडले ट्विट तिकडून सोडले ट्विट ऑनलाइन खेळू लागले हे ट्विटर वॉर स्वीट
एकदा खेळून भागत नाही पुन्हा पुन्हा ओढ लागते पण ट्विटर वॉर खेळायलाही कौशल्याची जोड लागते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा