सहली करताना
सहलीवरील बंधनं झटक्यास घेतले मागे निसर्गाशी सहलीचे जुळून आले धागे
सहलीत झालं सामिल पुन्हा गतवैभव बेरजेचं मात्र सहली करताना काळजी घेणं गरजेचं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा