हा ब्लॉग शोधा

valentine फिड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
valentine फिड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

तडका - Valentine फिड

Valentine फिड

प्रेम करण्यासाठीही
मुहूर्त शोधला जातो
१४ फेब्रुवारी दिवस
व्हँलेंटाइन वदला जातो

आम्ही हे मान्य करतो की
यात तरूणाईचं लीड असतं
पण लहानांपासुन वृध्दांपर्यंत
व्हँलेंटाइनचं फीड असतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३