क्रिकेटचं मार्केट
खेळणारे खेळत असतात पाहणारे तळममळत असतात कुणी मारतात ऊड्या तर कुणी ऊगीच जळत असतात
खेळणारासह पाहणारालाही भरभरून असा इंजॉय आहे जगभरातुन पाहिलं तरीही क्रिकेटचं मार्केट हाय आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा