शेतकरी
स्वत: पिकवल्या धान्याचा ना तोंडी सुखाचा घास आहे कर्जात बुडतोय शेतकरी गळी सावकारी फास आहे
आर्थिकदृष्ट्या समाजात शेतकरी बळावला पाहिजे आता प्राधान्याने विकास त्याकडे वळवला पाहिजे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा