सत्याच्या बाबतीत
दाखवणारे ठरवतात काय दाखवायचं ते त्यांना पक्क ठाऊक कसं ठकवायचं ते
पाहताहेत लोक म्हणून ऊगीच असे ना ठकवावे म्हणूनच दाखवणारांनी सत्य आहे तेच दाखवावे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा