इथला कोलाज
सहज समजण्या जोगा आहे कोलाज इथला डोक्यावरती घेऊनही नाचतो समाज इथला
ज्यांना घेतलं डोक्यावर तेच बसतात डोक्यात तेव्हा अशांना खाली पाडून थेट घेतले जातात पायात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा