हेल्मेट सक्ती
जो वापरेल,तो सुरक्षित न वापरल्यास धोका आहे हेल्मेट सक्ती असने हा सुरक्षेचाच मोका आहे
आमची प्रांजळ इच्छा फरक पडो या ऊक्तीने स्वत:च्या सुरक्षेसाठीच हेल्मेट वापरावे सक्तीने
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा