आपले माणसं
चुकां वरती हसणारे सारेच भासतात टवाळके आपल्या चुका सांगणारे ते खरे असतात जवळचे
आपलेच सांगतात चुका नसतात सांगत दुरचे कोणी म्हणून चुका सांगणारांचा आदर असावा सदा मनी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा