आपले रस्ते
रस्त्यावरून जाताना रस्त्यावरून येताना आपण सर्रास पाहतो रस्ते खराब होताना
सगळीकडे हिच अवस्था गाव,शहर आणि वस्त्यांची आपणच घ्यावी काळजी आता आपल्या रस्त्यांची
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा