देश प्रेम
कित्तेकांना मातृत्व देण्या कमीच पडली नाय कित्तेकांची माता झाली हिच धरणी माय
ज्या मातेने जन्म दिला त्या मातेचे रूण स्मरावे ज्या देशात जगतो आहोत त्या देशावर प्रेम करावे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा