भलरीचा सूर
सुगीच्या गस्त्यामथ्ये आता ना ऊल्हास आहे काढणीमधला जोशही आता जणू खल्लास आहे
या पडल्या दुष्काळाने शिवार सारा करपलाय तो भलरीचा सुर सुध्दा शिवारातुनच हरपलाय
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा