निर्णय घेताना
कोणता निर्णय कधी घ्यावा याचं भान असायला हवं आपल्याकडील शहाणपण निर्णयांतुन दिसायला हवं
योग्य निर्णय घेतले तरच योग्य दिशा कळू शकतात मात्र निर्णय चुकले तर खडसावणे मिळू शकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा