कवितेतील आठवले
हसत हसत बोलतात बोलत बोलत तोलतात असे आठवले कवितेतुन सदा मनसोक्त खुलतात
विनोदाने भासली तरी तितकंच आहे गांभीर्य विनोदाने गांभिर्य देते यांच्या कवितेचे कार्य
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा