कुपी माणूसकीची
माणसांकडून माणसं आता ठरू लागले हीन माणसांच्या जगण्याची ऊडालीय दाना-दीन
दिवसेंदिवस वाढतेय ती रासवटकी छूपी माणसांमधून हरवली माणूसकीची कुपी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा