कुटूंब झालं बेजार
पुतण्याचा नंबर होताच पुन्हा काका झाला परेशान धोक्यामध्ये येऊ लागली मिळवलेली सारी शान
राजकीय वस्तीमधला तो हसू लागला शेजार चौकशीच्या घेर्यामध्ये सारं कुटूंब झालं बेजार
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा