बोलावं ते पोहचेल का,...?
बोललो तेच पोहचावं सर्वांनाच असते अपेक्षा होतात तरीही वेगळ्या शब्दा-शब्दांतुन उपेक्षा
शब्दांना समजुनही शस्र कितीही ते जपुन वापरा मात्र आपल्या सोयीनेच काढतो अर्थ ऐकणारा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा