निमित्त मान्सुन
ज्याची होती प्रतिक्षा तो आता आला आहे कित्तेकाच्या मनात मान्सुन हा ओला आहे
आता सर्वांच्या सुखाचे योगा-योगही जुळावेत अन् जसे हवे तसे दुवे प्रत्येकाला मिळावेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा