पावसाची मजा
या गडगडणार्या ढगांसह कडकडणार्या विजा आहेत वाजत गाजत येतो पाऊस या नैसर्गिक भुजा आहेत
अनुभवाने सांगता येईल ऊगी गुण-गाण गात नाही पावसात भिजल्याविना पावसाची मजा येत नाही
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा