आठवणीतील क्षण
या दाटून आल्या ढगांनी आठवणीत फिरवलं आहे पण पावसातलं बालगीत आता जणू हरवलं आहे
पावसात भिरभिरणारी लेकरं कोपरा धरून बसत आहेत पावसातील आनंदी क्षण आता फक्त आठवणीत दिसत आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा