मतभेद विशेष
अहो हे आजचे नव्हे तर पुर्वी पासुनचे खेद आहेत एकमेकांविषयी वाढलेले अंतर्गत मतभेद आहेत
आप-आपसात वागताना एकीचे बळ कळले जावे एकमेकांना समजुन घेऊन हे मतभेदही टाळले जावे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा