चौकशीचे सिंचन
कधी कोणावर येईल हे सांगता येत नाही मात्र चौकशीचे सिंचन चर्चेतुनही जात नाही
कित्तेकजण करू म्हणाले मात्र चौकशी झाली नाही,.? झाल्या सिंचन घोटाळ्याला जणू कोणी वाली नाही,..!
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा