अपेक्षा
कधी काय होईल सांगता येत नाही कधी तर्क देखील खरा होत नाही
तरी मात्र तर्कात मन हरवत असते नानाविध अपेक्षा सदा गिरवत असते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा