शहाणी वाणी
आधी ते बोलले आता हे बोलताहेत मध्यावधीचे वारे चर्चेत डोलताहेत
सारेच लढण्या सज्ज बातमी कानी आली मैदान सोडणार नाही 'शहा'नी वाणी दिली
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा