संपातील सत्य
अहो पिछे-पिछे चलणारे अचानकच आगे आले अन् जे झोपलेले होते ते ही आता जागे झाले
शेतकर्याच्या नावाखाली हि जरी संपाची जंबड आहे पण वेगळं श्रेय घेण्यासाठी इथे नेत्यांचीच तुंबड आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३६७३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा