आपले वागणे
आपण कसे वागतो आपणच तपासावे आपल्या वागण्यात विवेकीपण जोपासावे
तरच आपले वागणे एक आदर्श होईल आपल्या वागण्याचा समाजाला हर्ष होईल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा