सुकाणू समिती
कुणाचा विरोध तर कुणाचे समर्थन आहे सुकाणु समीती वरती हे चर्चेचे मंथन आहे
कुणी इकडे-कुणी तिकडे कुणी तटस्थ राहू लागले अन् नानाविध दृष्टीक्षेपात सुकाणू समीती पाहू लागले
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा