पाऊस दांडी
आला आला म्हणता तो चक्क निघुन गेला जाता-जाता जनतेचे होणारे हाल बघून गेला
आता त्याचा विचार करता मनात धडकी भरली आहे देऊन आनंदी आमिशही त्याने दांडी मारली आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा