वाचाळकीचा फॅक्ट
वाचाळ बोललं म्हणजे प्रसिध्दीचा चान्स असतो हेच सुत्र हेरून जणू वाचाळांचा नाच असतो
म्हणूनच तर वाचाळखोर वाचाळवाणी बोलत असतात नको तिकडे आकलेचे तारे अविचाराने कोलत असतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा