कर चर्चा
कर जमा करण्याचा हा नविन फंडा आहे सुट्या करांच्याऐवजी एकच कर बंदा आहे
जी एस टी ची बातमी मिडीयात फिरू लागली काय स्वस्त,काय महाग चर्चा जोर धरू लागली
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा