टिप महत्वाची
करीअरच्या वाटेवरची पात्रतेची चाळण असते मॅट्रीकचा रिजल्ट म्हणजे महत्वाचे वळण असते
तरी अशा वळणावरी होतच असतात चुका पडलं जरी वळणावरी ऊठुन चालायला शिका
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा