मानवी मनसुबे
कुणाचे मनसुबे असे तर कुणाचे कसे असतात कुणा-कुणाचे मनसुबे निव्वळ जणू फासे असतात
कधी अनावश्यक वेळीही सरळ मार्गात ऊभे असतात सहजा-सहजी न कळणारे हे मानवी मनसुबे असतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा