जीवन मंत्र
जीवन हे आहेच संघर्षमयी प्रवास मात्र यात जिद्दीचा मिळावा सहवास
केल्या सार्या संघर्षाला मिळुन येतेच यश म्हणूनच करू नये कधी जीवनाचा द्वेश
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा