सदृढ मंत्र
व्यसनापायी ऊगीच कुणी वाया जाऊ नये शरीरास घातक आहे असे पदार्थ खाऊ नये
अहो सहज कळणारं हे एक गुढ आहे शरीर सदृढ तरच जीवनही सदृढ आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा