विकासाचे सत्य
ज्याला जसा जमेल त्याने तसा लाटला म्हणूनच तर भ्रष्टाचार इथे अविरत दाटला
ज्याच्या हाती दोर दिला त्यानेच तो काटला विकासाचा गळा इथे सिस्टिमनेच घोटला
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा