हा ब्लॉग शोधा

निमित्त मान्सुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निमित्त मान्सुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ जून, २०१७

तडका - निमित्त मान्सुन

निमित्त मान्सुन

ज्याची होती प्रतिक्षा
तो आता आला आहे
कित्तेकाच्या मनात
मान्सुन हा ओला आहे

आता सर्वांच्या सुखाचे
योगा-योगही जुळावेत
अन् जसे हवे तसे दुवे
प्रत्येकाला मिळावेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३