हा ब्लॉग शोधा

आपले वागणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपले वागणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० जून, २०१७

तडका - आपले वागणे

आपले वागणे

आपण कसे वागतो
आपणच तपासावे
आपल्या वागण्यात
विवेकीपण जोपासावे

तरच आपले वागणे
एक आदर्श होईल
आपल्या वागण्याचा
समाजाला हर्ष होईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३