हा ब्लॉग शोधा

वाचाळकीचा फॅक्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाचाळकीचा फॅक्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २४ जून, २०१७

तडका - वाचाळकीचा फॅक्ट

वाचाळकीचा फॅक्ट

वाचाळ बोललं म्हणजे
प्रसिध्दीचा चान्स असतो
हेच सुत्र हेरून जणू
वाचाळांचा नाच असतो

म्हणूनच तर वाचाळखोर
वाचाळवाणी बोलत असतात
नको तिकडे आकलेचे तारे
अविचाराने कोलत असतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३