हा ब्लॉग शोधा

टिप महत्वाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
टिप महत्वाची लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ जून, २०१७

तडका - टिप महत्वाची

टिप महत्वाची

करीअरच्या वाटेवरची
पात्रतेची चाळण असते
मॅट्रीकचा रिजल्ट म्हणजे
महत्वाचे वळण असते

तरी अशा वळणावरी
होतच असतात चुका
पडलं जरी वळणावरी
ऊठुन चालायला शिका

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३