हा ब्लॉग शोधा

संपातील सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संपातील सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ जून, २०१७

तडका - संपातील सत्य

संपातील सत्य

अहो पिछे-पिछे चलणारे
अचानकच आगे आले
अन् जे झोपलेले होते
ते ही आता जागे झाले

शेतकर्याच्या नावाखाली
हि जरी संपाची जंबड आहे
पण वेगळं श्रेय घेण्यासाठी
इथे नेत्यांचीच तुंबड आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३६७३