हा ब्लॉग शोधा

सदृढ मंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सदृढ मंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १७ जून, २०१७

तडका - सदृढ मंत्र

सदृढ मंत्र

व्यसनापायी ऊगीच
कुणी वाया जाऊ नये
शरीरास घातक आहे
असे पदार्थ खाऊ नये

अहो सहज कळणारं
हे एक गुढ आहे
शरीर सदृढ तरच
जीवनही सदृढ आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३