हा ब्लॉग शोधा

आठवणीतील क्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवणीतील क्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ जून, २०१७

तडका - आठवणीतील क्षण

आठवणीतील क्षण

या दाटून आल्या ढगांनी
आठवणीत फिरवलं आहे
पण पावसातलं बालगीत
आता जणू हरवलं आहे

पावसात भिरभिरणारी लेकरं
कोपरा धरून बसत आहेत
पावसातील आनंदी क्षण आता
फक्त आठवणीत दिसत आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३