हा ब्लॉग शोधा

जीवन मंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवन मंत्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ जून, २०१७

तडका - जीवन मंत्र

जीवन मंत्र

जीवन हे आहेच
संघर्षमयी प्रवास
मात्र यात जिद्दीचा
मिळावा सहवास

केल्या सार्या संघर्षाला
मिळुन येतेच यश
म्हणूनच करू नये
कधी जीवनाचा द्वेश

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३