हा ब्लॉग शोधा

मतभेद विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मतभेद विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ जून, २०१७

तडका - मतभेद विशेष

मतभेद विशेष

अहो हे आजचे नव्हे तर
पुर्वी पासुनचे खेद आहेत
एकमेकांविषयी वाढलेले
अंतर्गत मतभेद आहेत

आप-आपसात वागताना
एकीचे बळ कळले जावे
एकमेकांना समजुन घेऊन
हे मतभेदही टाळले जावे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३