मनं
वेळ-प्रसंग पाहुन-पाहून विशेष बदल होऊ शकतात आग ओकणार्या तोफाही गुणगाण गाऊ शकतात
हे बदलते रंगही आता जनतेमध्ये कळायला हवे मतभेद असोत कितीही मनं मात्र मिळायला हवे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा