मोसम गारे-गार
चढता पारा उतरला चुरका लागला मनाला घरात बसले कुणी-कुणी जाऊन बसे ऊन्हाला
अंथरूणाशी वाटे सलगी कधी शेकोटीचा आधार अनुभव देतो नवा-नवा हा मोसम गारे-गार
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा