साठी प्रतिष्ठेची
जेष्ठ नागरिक होण्यासाठी आता गरज नाही पासष्ठीची साठीमध्येच मिळु लागेल वृध्दांना सवलत प्रतिष्ठेची
वेग-वेगळ्या सवलतींनी साठीतंच सजु लागतील साठीमध्ये जाण्यासाठी लोक दिवस मोजु लागतील
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा