हिवाळी अधिवेशन
जे प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न पेटले आहेत कित्तेक दबलेले आवाज अधिवेशनात उठले आहेत
ज्वलंत-ज्वलंत विषयांनी सरकारलाही घेरले आहे आणि हिवाळी अधिवेशन गरमा-गरम ठरले आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा