सत्याची सद्यस्थिती
सत्यासाठी झटतात सत्यासाठी खपतात त्यांचे सत्य हिरमुसते ज्यांचे आवाज दबतात
सत्य सिध्द करण्यासाठी नको तितका त्रास होतो पटवुन दिल्यास सत्याचा खोटेपणातही भास होतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा