संघर्ष
माणसांमधल्या प्रश्नांना पुढेही घ्यावे लागतात हक्क मिळवण्यासाठी लढेही द्यावे लागतात
इथले लढेच सांगतात की कोण किती ऊथळ आहे न्यायासाठी हक्कासाठी संघर्ष मात्र अटळ आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा